• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सोलापुरात भाजपचं 'महाराज कार्ड', शिंदेंना देणार टक्कर
  • SPECIAL REPORT : सोलापुरात भाजपचं 'महाराज कार्ड', शिंदेंना देणार टक्कर

    News18 Lokmat | Published On: Mar 23, 2019 08:53 PM IST | Updated On: Mar 23, 2019 08:54 PM IST

    सागर सुरवसे, सोलापूर, 23 मार्च : सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे 2014 च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाले आहे. शिंदेंचं संपूर्ण कुटुंब प्रचारात उतरलं आहे. त्यांच्याविरोधात भाजपनं विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करुन लिंगायत धर्मगुरू डॉ. जयसिध्देश्वर महास्वामींना उमेदवारी जाहीर केली. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरही सोलापूरच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सुशीलकुमारांचा यंदाचा लोकसभेचा पेपर कठीण आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी