• होम
  • व्हिडिओ
  • ...म्हणून भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश केला, सचिन अहिरांचा नवा खुलासा
  • ...म्हणून भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश केला, सचिन अहिरांचा नवा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 05:36 PM IST | Updated On: Jul 26, 2019 05:38 PM IST

    मुंबई, 26 जुलै : राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. एकीकडे भाजपमध्ये इन्कमिंग सुरू असताना शिवसेना पक्ष का निवडला अशी विचारणा केली असता सचिन अहिर यांनी उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी