प्रणयात एकमेकांमध्ये असे हरवतात नाग-नागीण, शेतकऱ्यानं टिपलं कॅमेरात.. पाहा VIDEO

प्रणयात एकमेकांमध्ये असे हरवतात नाग-नागीण, शेतकऱ्यानं टिपलं कॅमेरात.. पाहा VIDEO

नाग-नागीणच्या प्रणयक्रीडेचा एक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.

  • Share this:

येवला, 10 मे: नाग-नागीणच्या प्रणयक्रीडेचा एक व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. येवला तालुक्यातील एरंडगाव येथील हा व्हिडिओ आहे. गावालगत एका शेतात हा प्रणय सुरु होता. नाग-नागीण प्रणयात रमलेले असताना शेतकऱ्याने त्यांना मोबाइल कॅमेऱ्यात कैद केलं. जवळपास 15-20 मिनिटं ही प्रणयक्रीडा सुरु होती.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे शहरापासून गाव-खेड्यापर्यंत स्मशान शांतता पसरली आहे. त्यामुळे पशु,पक्षांना मोकळं वातावरण मिळत आहे. याचाच फायदा घेत या नाग-नागीणने बिळातून बाहेर येऊन प्रणयक्रीडेचा मनमुराद आनंद लुटला असावा.

First published: May 10, 2020, 5:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading