News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • कॉलेजच्या मैदानात सापांची प्रणयक्रीडा, VIDEO व्हायरल
  • कॉलेजच्या मैदानात सापांची प्रणयक्रीडा, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 10:07 PM IST | Updated On: Aug 13, 2019 10:07 PM IST

    उल्हासनगर, 13 ऑगस्ट : उल्हासनगरमधला सापांच्या प्रणयक्रीडेचा एक व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाच्या मैदानातला आहे. यात सापाची एक जोडी या मैदानात प्रणय क्रीडा करत असल्याचं तिथल्या नागरिकांनी बघितलं. जवळपास अर्ध्या तासाहून जास्त वेळ नागाची ही जोडी मैदानात होती. यावेळी काही स्थानिकांनी मोबाईल कॅमेरात ही दृश्य कैद केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी