• VIDEO: बापरे ! ATM बॉक्सच्या आतमध्ये होता साप...

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 12:19 PM IST | Updated On: Apr 24, 2019 12:31 PM IST

    तमिळनाडू, 24 एप्रिल: शहरात ATM मध्ये साप दिसल्यानं मोठी खळबळ उडाली होती. साप दिसल्यानं काही वेळ भीतीचं वातावरण होतं मात्र सापाला पकडण्यात यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी