• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : विषारी कोब्राला वाचवण्यासाठी तो खोल विहिरीत उतरला, पुढे काय घडलं?
  • SPECIAL REPORT : विषारी कोब्राला वाचवण्यासाठी तो खोल विहिरीत उतरला, पुढे काय घडलं?

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 09:37 PM IST | Updated On: Jun 2, 2019 09:37 PM IST

    नितीन बनसोडे, लातूर, 02 जून : माणूस प्राणी सोडला तर इतर कुठलाही प्राणी त्याच्या वाट्याला गेल्याशिवाय आपल्यावर हल्ला करत नाही. नागांबाबतही तेच..पण नाग दिसला की आपण त्याला मारायला उठतो. सुदैवानं काही जण त्यांना वाचवण्यासाठी झटत आहेत. लातुरात विहिरीत पडलेल्या नागाला वाचवण्याची जोखिम सर्पमित्रानं घेतली. मग पुढे काय झालं?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading