• होम
  • व्हिडिओ
  • भरसभेत स्मृती इराणींच्या प्रश्नाची लोकांनी उडवली खिल्ली, VIDEO व्हायरल
  • भरसभेत स्मृती इराणींच्या प्रश्नाची लोकांनी उडवली खिल्ली, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 8, 2019 09:12 PM IST | Updated On: May 8, 2019 09:14 PM IST

    मध्य प्रदेश, 08 मे : भाजपच्या अमेठीच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मध्यप्रदेशमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी काँग्रेसने केलेल्या कर्जमाफीवर टीका केली. त्यांनी काँग्रेसच्या कर्जमाफीचा फायदा झाला का? असा सवाल केला. त्यावेळी तिथे हजर असलेल्या लोकांनी होय, फायदा झाला अशा घोषणा दिल्या. मध्य प्रदेश काँग्रेसने हा व्हिडिओ टि्वटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी