• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : स्मृती इराणींना अश्रू अनावर, कार्यकर्त्याच्या पार्थिवाला दिला खांदा
  • VIDEO : स्मृती इराणींना अश्रू अनावर, कार्यकर्त्याच्या पार्थिवाला दिला खांदा

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 04:31 PM IST | Updated On: May 26, 2019 05:06 PM IST

    अमेठी, 26 मे : उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती इराणी यांच्या माजी सचिवाची हत्या गोळी झाडून हत्या करण्यात आली. बरौलिया गावात सुरेंद्र सिंह यांची अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. स्मृती इराणी त्यांच्या अंत्ययात्रेला पोहोचल्या. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. याप्रकरणी ७ जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी