News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लहान मुलाने बँकेतून अडीच लाख रुपये आरामात लुटले
  • VIDEO : लहान मुलाने बँकेतून अडीच लाख रुपये आरामात लुटले

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 11:45 PM IST | Updated On: Jun 20, 2019 11:45 PM IST

    हरीष दिमोटे, अहमदनगर, 20 जून : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून भर दिवसा अडीच लाखांची चोरी झाली आहे. कॅश काउंटरवर ठेवलेले पैसे दोन चोरट्यांनी घेऊन पोबारा केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी