• होम
  • व्हिडिओ
  • ठाण्यात दोन दिवसांच्या बछड्याला जीवनदान, पाहा VIDEO
  • ठाण्यात दोन दिवसांच्या बछड्याला जीवनदान, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Dec 4, 2019 03:15 PM IST | Updated On: Dec 4, 2019 03:58 PM IST

    ठाणे, 04 डिसेंबर: येऊरमधील एअरफोर्स बेस जवळ आज बिबट्याचं 2 दिवसांपूर्वी जन्मलेला बछडा सापडला आहे. आज मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काही जणांना एअरफोर्स बेस जवळ बिबट्याचा आवज आला. त्यांनी लगेचंच वनविभागाला कळवलं तेव्हा शोधा शोध केल्यानंतर एका आडोशाला वनविभागाला 2 दिवसांपूर्वी जन्माला आलेला बिबट्याचा बछडा आढळून आला. या बछड्याला वनविभागाच्या हवाली करण्यात आले असून बोरीवली नॅशनल पार्कमधील प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलयं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी