• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'या' गावात कोणतेच सरकार पोहोचणार नाही, 70 कुटुंबांना पुराचा आहे वेढा
  • SPECIAL REPORT : 'या' गावात कोणतेच सरकार पोहोचणार नाही, 70 कुटुंबांना पुराचा आहे वेढा

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 11:15 PM IST | Updated On: Aug 7, 2019 11:15 PM IST

    सिंधुदुर्ग, 07 ऑगस्ट : सिंधुदुर्गातल्या काळसे बागवाडीत जवळपास ६० ते ७० घरांना मंगळवारपासून पुराने वेढा घातला. त्यामुळं इथली परिस्थिती गंभीर बनली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सरकारानं हा भाग ब्लू झोन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळं कोणतीही सरकारी मदत इथं पोहोचली नाही. जाहीर केल्यामुळे कोणत्याही प्रकारची मदत इथं देण्यात आलेली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी