VIDEO : 'मर्द हो ना, चेहरा उपर करो', महिला चोराला अमानुष मारहाण

प्रवीण मुधोळकर, 23 नोव्हेंबर : नागपुरात एका महिला चोराला अमानुष मारहाण केल्याचा घटना घडली आहे. ही महिला चोर गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या दुकानांमध्ये चोऱ्या करत होती. अशीच नागपुरातील जरीपटका भागात एका जनरल स्टोर्समध्ये या महिलेने चोरी केली. मात्र ही चोरी दुकानदाराच्या लक्षात आली. या दुकानदाराने महिलेला पकडून मारहाण केली. तिचे केस पकडून अत्यंत वाईट पद्धतीने शिवीगाळही केली. दरम्यान इतर दुकानदारही त्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनीही कायदा हातात घेत महिलेला मारहाण केली. हा सर्व प्रकार एका मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. या महिलेला पोलिसांकडे देण्याचं मात्र या दुकानदारांनी टाळलं. कारण ज्या पद्धतीने हे दुकानदार या महिलेसोबत वागले त्याची तक्रार जर या महिलेने केली असती तर हे त्यांच्यावरही कारवाई झाली असती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात अशा प्रकारे कायदा हातात घेऊन एका महिलेला मारहाणीचा सर्वत्र निंदा होते आहे. पोलिसांनी मात्र या प्रकाराची तक्रार नसल्यानं गुन्हा दाखल केला नाही.

  • Share this:

    First published: