• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : म्हाताऱ्यासोबत लग्नास नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला बापाने केली अमानुष मारहाण
  • VIDEO : म्हाताऱ्यासोबत लग्नास नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला बापाने केली अमानुष मारहाण

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 07:28 PM IST | Updated On: Aug 2, 2019 07:28 PM IST

    आसाम, 02 ऑगस्ट : आपल्या 6 वर्षांच्या मुलीनं लग्नाला नकार दिला म्हणून तिला बेदम मारहाण करणाऱ्या सैतानी बापाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना आसाममधील नागांव जिल्ह्यातील एका गावातली आहे. मुलगी ही आपल्या काकाकडे राहत होती. तिथे पोहोचून या बापाने तिला घरातून बाहेर काढून अमानुष मारहाण केली. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी