• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सावधान! शाळेत जाताना तुमची मुलं तर करत नाहीये ना असा प्रवास?
  • VIDEO : सावधान! शाळेत जाताना तुमची मुलं तर करत नाहीये ना असा प्रवास?

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2019 03:17 PM IST | Updated On: Jun 27, 2019 03:28 PM IST

    डोंबिवली, 27 जून : शालेय विद्यार्थ्यांना रिक्षेत कोंबून सर्रास वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावर दिसून आला. एका रिक्षेत तब्बल मागे पाच, पुढं तीन असे 7 ते 8 विद्यार्थी बसवण्यात आले होते. मानपाडा रस्त्यावरील पांडुरंगवाडी परिसरातील शाळेजवळ हा धोकादायक प्रवास निदर्शनास आला. यावेळी रिक्षा चालकसुद्धा ड्रेसमध्ये नव्हता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी