• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा, उमेदवारीसाठी थेट रास्ता रोको
  • VIDEO : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा, उमेदवारीसाठी थेट रास्ता रोको

    News18 Lokmat | Published On: Oct 2, 2019 04:42 PM IST | Updated On: Oct 2, 2019 04:42 PM IST

    नवी मुंबई, 02 ऑक्टोबर : विधानसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली आहे. वाशी येथे शिवसैनिकांनी रास्तारोको केला आहे. शिवसेना नेते विजय नहाटांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. बेलापूर, ऐरोली हे दोन्ही मतदारसंघ भाजपला दिल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी