काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षाला राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हेमंत करकरेंबद्दल साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला.