• होम
  • व्हिडिओ
  • न्यूज18 लोकमत Exclusive : नारायण राणेंची अनकट मुलाखत
  • न्यूज18 लोकमत Exclusive : नारायण राणेंची अनकट मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Jan 22, 2019 07:37 PM IST | Updated On: Jan 22, 2019 08:30 PM IST

    मुंबई, 22 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे सरकार येईल की नाही, याबद्दल स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांनी आपला अंदाज वर्तवला आहे. 'केंद्रात भाजपच्या 200 जागा येतील', असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसंच 'शिवसेनाला डिवचण्यासाठी निवडलं असेल तर जोरात डिवचायला पाहिजे. शिवसेनासारख्या पक्षाला याचा काहीही फरक पडत नाही. सेना सत्तेतून बाहेर पडत नाही. त्यांना किक मारूनच बाहेर काढावे लागणार आहे अन्यथा ते बाहेर पडणार नाही', अशा शब्दात नारायण राणे यांनी टीका केली. न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये नारायण राणे यांनी सडेतोड मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सेनेवर घणाघाती प्रहार केला. 'भाजप आणि शिवसेनेनं युती केली तर महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र्य लढणार आहे', अशी घोषणाच राणेंनी केली. पाहुया राणेंची अनकट मुलाखत...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading