• होम
  • व्हिडिओ
  • मेट्रो कारशेडविरोधात शिवसेना आमदार बसले चिखलात, पाहा हा VIDEO
  • मेट्रो कारशेडविरोधात शिवसेना आमदार बसले चिखलात, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 05:27 PM IST | Updated On: Aug 16, 2019 05:27 PM IST

    मानखुर्द, 16 ऑगस्ट : मानखुर्दमधील महाराष्ट्रनगरमध्ये शिवसेनेचे आमदार तुकाराम काते हे चिखलात आंदोलनाला बसले. मेट्रो कारशेडच्या विरोधात त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत थेट चिखलातच ठाण मांडलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी