• होम
  • व्हिडिओ
  • जिथे ठाकरे तिथे शिवसेना, संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र पाहा Video
  • जिथे ठाकरे तिथे शिवसेना, संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र पाहा Video

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2022 08:48 PM IST | Updated On: Jun 28, 2022 08:48 PM IST

    सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या (Shiv Sena Rebel MLAs) निलंबनाच्या मागणीवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. परिणामी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांना (Rebel MLA) दिलासा मिळाला आहे. जिथे मुख्यमंत्री तिथे शिवसेना असे सांगत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी