• होम
  • व्हिडिओ
  • सेल्फी ले ले रे, मढ बीचवरचा सेनेच्या आमदारांचा VIDEO व्हायरल
  • सेल्फी ले ले रे, मढ बीचवरचा सेनेच्या आमदारांचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Nov 9, 2019 06:16 PM IST | Updated On: Nov 9, 2019 06:16 PM IST

    मुंबई, 09 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये वाद विकोपाला गेला आहे. आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून सेनेनं आपल्या आमदारांना मढ आयलँडवरील हॉटेल रिट्रीटमध्ये हलवण्यात आले आहे. सेनेच्या आमदाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे. सेनेचे आमदार प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील मढ बीचवर आनंद लुटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी