• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रामदास कदम यांचा सेनेला राम राम, शिवसेना नेतेपदाचा दिला राजीनामा
  • VIDEO : रामदास कदम यांचा सेनेला राम राम, शिवसेना नेतेपदाचा दिला राजीनामा

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2022 03:54 PM IST | Updated On: Jul 18, 2022 03:54 PM IST

    एकीकडे खासदार, आमदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. तर गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas kadam gives resignaion) यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी