S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ
  • VIDEO : ड्रोन कॅमेऱ्यातून 'शिवतीर्था'वरील भगवे वादळ

    Published On: Oct 18, 2018 10:20 PM IST | Updated On: Oct 18, 2018 10:23 PM IST

    उदय जाधव, मुंबई, 18 आॅक्टोबर : शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर शिवसेनेचा विराट असा दसरा मेळावा पार पडला. शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी दरवर्षीप्रमाणे विक्रमी अशी गर्दी केली होती. शिवाजी पार्कवर जिथपर्यंत नजर जाईल अशी विराट गर्दी पाहण्यास मिळत होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close