'बाळासाहेबांची नक्कल करायला अक्कल लागते', हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-मनसेत जुंपली
'बाळासाहेबांची नक्कल करायला अक्कल लागते', हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-मनसेत जुंपली
News18 Lokmat |
Published On: Jan 25, 2020 01:40 PM IST | Updated On: Jan 25, 2020 01:47 PM IST
मुंबई, 25 जानेवारी: हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावरून आता मनसे आणि शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून राज ठाकरेंवर टीका करण्यात आली होती. त्याला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.