• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ठाण्यात शिवसेनेला खिंडार; 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी
  • VIDEO : ठाण्यात शिवसेनेला खिंडार; 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2022 01:49 PM IST | Updated On: Jul 7, 2022 01:50 PM IST

    राज्यातील या सत्तातरानंतर उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात शिवसेनेला आता मोठं खिंडार पडलेलं आहे. ठाण्यातील तब्बल 66 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी