• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसैनिकांचा मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर हल्ला, पाहा व्हिडीओ
  • VIDEO : शिवसैनिकांचा मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर हल्ला, पाहा व्हिडीओ

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2022 07:37 PM IST | Updated On: Jun 24, 2022 07:37 PM IST

    मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) हे पक्षाचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला जावून मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी