S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उदयनराजे आणि रामराजेंच्या वादात शिवेंद्रराजेंचीही उडी, म्हणाले...
  • VIDEO : उदयनराजे आणि रामराजेंच्या वादात शिवेंद्रराजेंचीही उडी, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 06:09 PM IST | Updated On: Jun 15, 2019 06:09 PM IST

    मुंबई, 15 जून : आजच्या राष्ट्रवादीच्या बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील वातावरण अस्थिर झालं असल्याची प्रतिक्रिया साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. तसंच प्रत्येकाचा सन्मान राखला गेला पाहिजे असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close