• होम
  • व्हिडिओ
  • शिवेंद्रराजेंचा गणपती मिरवणुकीत तुफान डान्स, पाहा हा VIDEO
  • शिवेंद्रराजेंचा गणपती मिरवणुकीत तुफान डान्स, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 10:02 PM IST | Updated On: Sep 12, 2019 10:02 PM IST

    सातारा, 12 सप्टेंबर : साताऱ्यात गणेश विसर्जन सुरू आहे. भाजपमध्ये दाखल झालेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेश विसर्जनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मिरवणुकीत ढोल ताश्याच्या तालावर ठेका धरला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी