• होम
  • व्हिडिओ
  • डान्सबारमध्ये अश्लील डान्स, 'दबंग' पोलीस अधिकाऱ्याने टाकली धाड LIVE VIDEO
  • डान्सबारमध्ये अश्लील डान्स, 'दबंग' पोलीस अधिकाऱ्याने टाकली धाड LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2019 09:04 PM IST | Updated On: Nov 2, 2019 09:04 PM IST

    मुंबई,2 नोव्हेंबर: मुंबईत डान्स बारमध्ये 'गोरखधंदा' सुरू असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मालाडमधील एका बारवर सिंघम पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या टीमने छापा टाकला. पोलिसांनी 22 जणांवर कारवाई केली. बारबाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्याचेही या कारवाईत समोर आले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी