News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवरायांच्या पुतळ्यासमोर ड्रेनेज तुंबली, शिवसैनिकाची कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण
  • VIDEO : शिवरायांच्या पुतळ्यासमोर ड्रेनेज तुंबली, शिवसैनिकाची कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण

    News18 Lokmat | Published On: Feb 12, 2019 07:33 PM IST | Updated On: Feb 12, 2019 07:33 PM IST

    सागर सुरवसे, 12 फेब्रुवारी : शिवसेना नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी मनपा कर्मचाऱ्याला भर चौकात चप्पलने मारहाण केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यासमोर ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाच्या कार्यकर्त्याने कर्मचाऱ्याला मारहाण केली. बाबा शेख असं मारहाण करणाऱ्याचं नाव आहे. त्याने राहुल म्हेत्रे या कर्मचाऱ्याला मारहाण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी