• होम
  • व्हिडिओ
  • खासदाराचं असं रुप कधी पाहिलंय? हे लोकप्रतिनिधी झाले भजनीबुवा!
  • खासदाराचं असं रुप कधी पाहिलंय? हे लोकप्रतिनिधी झाले भजनीबुवा!

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2019 10:00 PM IST | Updated On: Sep 2, 2019 10:00 PM IST

    सिंधुदुर्ग, 02 सप्टेंबर: शिवसेना खासदार विनायक राऊत घरच्या गणपतीला आले की आपण खासदार असल्याच विसरुन ते भजनी बुवा होतात.. आणि स्वत: हार्मोनियम घेत गणपतीच्या आरती म्हणतात . पाहुया विनायक राउत यानी आपल्या घरच्या गणपतीला केलेली ही आरती

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading