VIDEO: केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया
VIDEO: केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया
News18 Lokmat |
Published On: Nov 11, 2019 02:01 PM IST | Updated On: Nov 11, 2019 02:29 PM IST
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: अरविंद सावंत यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंना खोटं पाडण्य़ाचा भाजपनं केला आहे. जिथे विश्वासहर्ता नाही तिथे काम करण्याची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.