• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रामदास कदम बंगाली बाबांना घेऊन फिरतात, सेनेच्याच नेत्याचा आरोप
  • VIDEO : रामदास कदम बंगाली बाबांना घेऊन फिरतात, सेनेच्याच नेत्याचा आरोप

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 09:05 PM IST | Updated On: Sep 9, 2019 09:05 PM IST

    दापोली, 09 सप्टेंबर : शिवेसेनेचे कोकणातले नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर त्यांच्याच पक्षातल्या नेत्यानं गंभीर आरोप केला आहे. कदम हे भगत आणि जादूटोणावल्या बंगाली बाबांना घेऊन फिरतात, असा दावा दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी