• होम
  • व्हिडिओ
  • दसरा मेळावा: समर्थकांसाठी लावलेल्या या पोस्टर्सची मुंबईत सर्वाधिक चर्चा पाहा VIDEO
  • दसरा मेळावा: समर्थकांसाठी लावलेल्या या पोस्टर्सची मुंबईत सर्वाधिक चर्चा पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 5, 2022 07:07 PM IST | Updated On: Oct 5, 2022 10:28 PM IST

    शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्या मुंबईत दाखल झाल्या तेव्हा सर्वाधिक चर्चा या फलकांची झाली. उद्धव ठाकरे आणि शिंदे या दोन गटांचे दोन दसरा मेळावे यंदा होतायत. कुठल्या मेळाव्याला जायचं हे सांगणारा हा खऱ्या अर्थाने दिशादर्शन फलक मुंबईत चर्चेत होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नेमका BKC कनेक्टरजवळच हा फलक लावल्याने लक्षवेधी ठरला. पाहा VIDEO

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी