• Special Report : आढळरावांच्या विरोधात कोण लढणार?

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 04:22 PM IST | Updated On: Feb 6, 2019 04:22 PM IST

    शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी आपली तलवार म्यान केल्यानंतर तिथे आता राष्ट्रवादीतर्फे तिथून नेमकं कोण लढणार याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी आता तिथून पुन्हा एकदा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनाच आढळरावांच्या विरोधात मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत, तर शिरूरचे दबंग पुढारी मंगलदास बांदल हेही अपक्ष म्हणून लढण्याची जोरदार तयारी करताहेत. पाहुयात शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी