• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात, उद्या रात्रभर राहणार मंदिर खुले
  • VIDEO : शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात, उद्या रात्रभर राहणार मंदिर खुले

    News18 Lokmat | Published On: Apr 12, 2019 05:17 PM IST | Updated On: Apr 12, 2019 05:17 PM IST

    12 एप्रिल : शिर्डीतील साई मंदिरात रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. 3 दिवस हा उत्सव शिर्डीत साजरा केला जातो. उद्याच्या दिवशी साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेल्या सर्व साईभक्तांसाठी साईमंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार आहे. शिर्डीतील यंदाच्या रामनवमी उत्सवाला 108 वर्ष पूर्ण झाली आहेत. उत्सवानिमित्त साईमंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close