• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेसमध्ये दाखल होताच शिल्पा शिंदेची मनसेवर टीका, UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO : काँग्रेसमध्ये दाखल होताच शिल्पा शिंदेची मनसेवर टीका, UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Feb 5, 2019 04:52 PM IST | Updated On: Feb 5, 2019 05:17 PM IST

    05 फेब्रुवारी : भाभाजी घर पर है फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये दाखल होताच, शिल्पाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली. 'मी मनसेकडे एक मुद्दा घेऊन गेली होती. पण, त्यांनी फक्त मराठीचा मुद्दा हाती घेतला. शिल्पा शिंदे मराठी आहे म्हणून त्यांनी असं काही त्यांनी केलं. पण काँग्रेसमध्ये जातीपातीचं राजकारण होत नाही', अशी टीका शिल्पा शिंदेनं केली. तसंच शिल्पा शिंदेनं आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या निवडून आल्या आहेत, असं वक्तव्यही शिल्पानं केलं. या पत्रकार परिषदेत शेजारी बसलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शिल्पाला तिची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर तिने स्वत:ला सावरत, 'आताच राजकारणात आले, त्यामुळे चूक झाली', असं म्हणत माफीही मागितली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading