• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमावस्येमुळे अडले नव्या सरकारचे घोडे, बच्चू कडू देणार अविश्वास पत्र
  • VIDEO : अमावस्येमुळे अडले नव्या सरकारचे घोडे, बच्चू कडू देणार अविश्वास पत्र

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2022 03:32 PM IST | Updated On: Jun 28, 2022 03:32 PM IST

    महाविकास आघाडी सरकार आता पडणार अशी चर्चा रंगली असून लवकरच नवे सरकार येणार आहे. पण हे नवीन सरकार अमावस्या (amavasya june 2022 timing) संपण्याची वाट पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. अमावस्या संपल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे अविश्वासाबद्दल पत्र जाण्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी