• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शीला दीक्षित यांचं निधन, दिल्लीतल्या एका राजकीय पर्वाचा अस्त!
  • VIDEO : शीला दीक्षित यांचं निधन, दिल्लीतल्या एका राजकीय पर्वाचा अस्त!

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 04:40 PM IST | Updated On: Jul 20, 2019 06:32 PM IST

    नवी दिल्ली, 20 जुलै : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं आज निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज दुपारी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. शीला दीक्षित यांनी तब्बल 15 वर्ष दिल्लीचं मुख्यमंत्रिपद भुषवलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी