• Special Report : शाहरुखच्या रहस्यमय टि्वटचा अर्थ काय?

    News18 Lokmat | Published On: Feb 12, 2019 09:30 AM IST | Updated On: Feb 12, 2019 09:30 AM IST

    शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचे प्रत्यक्षात घनिष्ट संबंध आहेत. पण आज शाहरूख खाननं एक ट्विट केलं, आणि दोघांचेही चाहते बुचकाळ्यात पडले. ''मैं आप से बदला लेने आ रहा हूँ बच्चन साहब, तयार रहियेगा.'' कुणालाच काही कळेना की हा काय प्रकार आहे. मग काही वेळानं आमिताभ बच्चन यांनी स्वतः एक ट्विट केलं. ''बदला लेना हर बार सही नही होता, लेकिन माफ कर देना मै भी हर बार सही नही होता.'' 'बदला' या चित्रपटाचं ट्रेलर उद्या लाँच होतंय, असंही बिग बींनी लिहीलं..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी