• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पूरग्रस्त भागाची पाहणी करताना शर्मिला ठाकरे झाल्या भावूक
  • VIDEO : पूरग्रस्त भागाची पाहणी करताना शर्मिला ठाकरे झाल्या भावूक

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 05:31 PM IST | Updated On: Aug 14, 2019 05:56 PM IST

    सांगली, 14 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. मनसेच्या सैनिकांनीच सगळ्यात आधी गावभाग या सांगलीतल्या भागात मदत पोहोचवल्याचा दावा त्यांनी केला. महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून गेतल्यावर शर्मिला ठाकरे भावूक झाल्या होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी