Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींच्या शपथविधीवरून पवार नाराज, राष्ट्रपती भवनाकडूनच आता खुलासा
  • VIDEO : मोदींच्या शपथविधीवरून पवार नाराज, राष्ट्रपती भवनाकडूनच आता खुलासा

    News18 Lokmat | Published On: Jun 5, 2019 08:12 PM IST | Updated On: Jun 5, 2019 08:12 PM IST

    मुंबई, 05 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिले नव्हते. पाचव्या रांगेत आसनव्यवस्था केली म्हणून पवार नाराज झाले होते. पण आता यावर राष्ट्रपती भवनाकडूनच खुलासा करण्यात आला आहे.