• होम
  • व्हिडिओ
  • अजितदादांचा राजीनामा कुटुंब कलहातून? शरद पवारांची UNCUT मुलाखत
  • अजितदादांचा राजीनामा कुटुंब कलहातून? शरद पवारांची UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 10:14 PM IST | Updated On: Sep 27, 2019 10:14 PM IST

    पुणे, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली होती. गृहकलहामुळे अजितदादांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं आहे, यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणावर खुलासा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी