• होम
  • व्हिडिओ
  • शासकीय यंत्रणा जवळपास नाहीच, शरद पवारांची UNCUT पत्रकार परिषद
  • शासकीय यंत्रणा जवळपास नाहीच, शरद पवारांची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2019 06:26 PM IST | Updated On: Aug 8, 2019 06:26 PM IST

    पुणे, 08 ऑगस्ट: कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. शासकीय यंत्रणा कमी पडली, जवळपास नाही असं चित्र दिसतंय, अशी टीका पवारांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी