• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :ट्रक घेतल्यावर लिंबू मिरची लावताना पाहिलं, शरद पवारांचा गृहमंत्र्यांना टोला
  • VIDEO :ट्रक घेतल्यावर लिंबू मिरची लावताना पाहिलं, शरद पवारांचा गृहमंत्र्यांना टोला

    News18 Lokmat | Published On: Oct 10, 2019 05:29 PM IST | Updated On: Oct 10, 2019 05:30 PM IST

    यवतमाळ, 10 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज यवतमाळमध्ये होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राफेल विमानाबाबत स्तुती केली पण सोबतच अप्रत्यक्षपणे टोलाही लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी