• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : निवडणुका पुढे ढकलाव्यात? शरद पवार म्हणतात...
  • VIDEO : निवडणुका पुढे ढकलाव्यात? शरद पवार म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 11:24 PM IST | Updated On: Aug 14, 2019 11:24 PM IST

    कोल्हापूर, 14 ऑगस्ट : कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाहिजे तर आणखी मदत मागावी, पण हे पुनर्वसनाचं काम तातडीने हाती घ्यावं, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलं. आज त्यांनी पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी