• VIDEO : 'महाराज 5 रुपये घ्या आणि मठात बसा'

    News18 Lokmat | Published On: Apr 4, 2019 05:15 PM IST | Updated On: Apr 4, 2019 05:36 PM IST

    04 एप्रिल : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराजांना टोला लगावला. 'जयसिद्धेश्वर महाराज तुम्ही 5 रुपये घ्या, आणि मठात बसा. महाराज मंडळींनी राजकारणाच्या फंद्यात पडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. सोलापूरचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading