• होम
  • व्हिडिओ
  • एकनाथ खडसेंबद्दल शरद पवारांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले...
  • एकनाथ खडसेंबद्दल शरद पवारांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 04:43 PM IST | Updated On: Oct 3, 2019 05:02 PM IST

    ठाणे, 03 ऑक्टोबर : भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ खडसे अनेक महिन्यांपासून संपर्कात असल्याचा दावा शरद पवारांनी केला. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार की नाही याबाबत पवारांनी बोलणं टाळलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी