• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...म्हणून ईडी कार्यालयात जाणार होतो, पवारांचा खुलासा आणि मानले सेनेचे आभार
  • VIDEO :...म्हणून ईडी कार्यालयात जाणार होतो, पवारांचा खुलासा आणि मानले सेनेचे आभार

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 05:05 PM IST | Updated On: Sep 27, 2019 05:05 PM IST

    मुंबई, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयात तुर्तास तरी न जाण्याचा निर्णय घेतला. माध्यमांसमोर येत शरद पवारांनी आपला निर्णय सांगितला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे आभारही मानले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी