• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चित्रा वाघ भेटायला आल्या होत्या तेव्हा काय सांगितलं? शरद पवारांचा पुन्हा खुलासा
  • VIDEO : चित्रा वाघ भेटायला आल्या होत्या तेव्हा काय सांगितलं? शरद पवारांचा पुन्हा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Aug 1, 2019 06:32 PM IST | Updated On: Aug 1, 2019 06:32 PM IST

    सातारा, 01 ऑगस्ट : चित्रा वाघ यांनी पतीवर कारवाईच्या भीतीनं भाजपप्रवेश केल्याचा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केला होता. परंतु, चित्रा वाघ यांनी मात्र पवारांचा दावा फेटाळला होता. पण पवारांनी आज साताऱ्यात पुन्हा दाव्याचा पुनरूच्चार केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी