• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अजितदादांच्या राजीनाम्याचं हे आहे कारण, खुद्द शरद पवारांनी केलं स्पष्ट
  • VIDEO : अजितदादांच्या राजीनाम्याचं हे आहे कारण, खुद्द शरद पवारांनी केलं स्पष्ट

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 09:32 PM IST | Updated On: Sep 27, 2019 09:37 PM IST

    पुणे, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. तसंच अजित पवारांच्या राजकीय सन्यासाबाबतचे वृत्तही फेटाळून लावले आहे. पुणे, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. तसंच अजित पवारांच्या राजकीय सन्यासाबाबतचे वृत्तही फेटाळून लावले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी